Shree Swami Samarth quotes in Marathi and Hindi | Collection of 2021 |

Shree Swami Samarth quotes 2021 collection:

Life changing Shree Swami Samarth quotes in Marathi and Hindi, Collection of swami Samarth Maharaj quotes. Please leave a beautiful comment if you loved this post. Swami Samarth Status in Marathi


Shree Swami Samarth quotes in marath“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा” “ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.
श्री स्वामी समर्थ 


“यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.”


 Swami Samarth Maharaj thoughts

Shree Swami Samarth quotes in marathi


“जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा” 


“मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ”


“विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी” 


“मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ”


“जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो”


Swami Samarth Suvichar


तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही,
या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, 
जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”

 

Shree Swami Samarth quotes in marath


“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, 
एवढ वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. 
मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. 
आणि बाकी कोट्स सारख्या खालीही काही कोट्स आहेत,”


“अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ”


“गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही,”
“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”


“।।ब्रह्मांड नायक।।

तू कोणाला फसवू नकोस.
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.”


Shree Swami Samarth quotes in marathi


“कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.”


“प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.”

“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे” 


Also Read Gulzar Shayari collection, it will help to make your day beautiful, Tank you visit our website for more quality.


Newest
Previous
Next Post »